शिक्रापूर - पुणे-नगर महामार्गावरील वाघोली (खांदवेनगर) ते शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना एकेक लेन वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार २२४ कोटींच्या अंदाजपत्रकीय रकमेला मंजुरी मिळाली दिली. तातडीचे काम म्हणून मंजुरी मिळालेल्या या कामाला येत्या दोन महिन्यातच प्रारंभ करण्याच्या सुचनाही यावेळी श्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली.
No comments:
Post a Comment