Sunday, July 29, 2018

धनादेशांच्या दाव्यात फिर्यादीला दिलासा

पुणे - धनादेश न वटल्याच्या दाव्यातील वादीला (फिर्यादी ) दिलासा देणारा बदल कायद्यात करण्यात आला आहे.
या बदलानुसार धनादेशावरील रकमेच्या २० टक्के रक्कम ही प्रतिवादीने वादीला देण्याचे बंधन टाकण्यात आले आहे.
केंद्र सरकारने निगोशिअबल इंन्स्ट्रुमेंट ॲक्‍ट ( कलम १३८ ) मध्ये बदल केले आहेत. 

No comments:

Post a Comment