Thursday, July 26, 2018

नव्या पुलामुळे पुणे स्थानकावरील गर्दी होणार कमी

युद्धपातळीवर उभारणी ; सर्व ६ प्लॅटफॉर्मला जोडणारा सेतू पुढील महिन्यात होणार खुला

पुणे – पुणे रेल्वे स्थानकात सुुरू असलेल्या नव्या पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पूल 12 मीटर रुंद आणि 100 मीटर लांब असून स्थानकातील सहाही प्लॅटफॉर्मला जोडणारा आहे. यामुळे पुणे स्थानकावर होणारी गर्दी कमी होणार आहे. पुढील महिन्यात हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment