Monday, July 30, 2018

ग्राहक खंडपीठाचे कामकाज ठप्प

पुणे - अपुरे मनुष्यबळ आणि इतर असुविधांमुळे पुण्यातील राज्य ग्राहक आयोगाच्या खंडपीठाचे दैनंदिन कामकाज एक महिन्यापासून बंद आहे. तब्बल तीन हजारांहून अधिक खटले या न्यायालयात प्रलंबित आहेत.  

No comments:

Post a Comment