Sunday, July 29, 2018

“सुप्रीम कोर्ट ऑन हिन्दू लॉ’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालाची माहिती देणाऱ्या पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ऍड. प्रमोद पाटील यांच्या “सुप्रीम कोर्ट ऑन हिंदु लॉ (अँड कॉडीफाईड अँड कोडीफाईड) सन 1950 ते 2018′ या पुस्तकाचे प्रकाश प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. 

No comments:

Post a Comment