शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी 'उच्चतम क्षमता द्रुतगती मार्ग' (एचसीएमटीआर) तयार केला जाणार आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक असलेला निधी कसा उभारायचा याचा सल्ला देण्यासाठी बेंगळुरू येथील एका कंपनीचे नाव निश्चत करण्यात आले आहे. त्यासाठी या कंपनीला ६३ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव महापालिकेने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.
No comments:
Post a Comment