Tuesday, July 31, 2018

पुणे पोलिस आयुक्तपदी के. व्यंकटेशम

मुंबई - सरकारने पोलिस दलात मोठ्या प्रमाणात खांदेपालट केले आहे. पुण्याच्या आयुक्तपदी  के. व्यंकटेशम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पदावरील रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडे अतिरिक्त महासंचालक (महामार्ग) पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment