पुणे – गावाकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यासारख्या शहरात यायचे.. पण येथे आल्यावर लक्षात येते की अभ्यासिका, राहण्यासाठी रुम, मेससाठीचा महिन्याकाठचा खर्च हा दहा हजारांवर जातो.. मग सुरू होते जॉबसाठीची परवड. पण तिथेही आठ तास किंवा चार तास घालवणे अवघड. यावर नामी शक्कल लढवत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी घरी जावून शिकवणी घेण्याचा (होम ट्यूशन) नवा ट्रेंड उदयाला आला आहे.
No comments:
Post a Comment