Tuesday, July 31, 2018

मी आत्ता जिथे उभी आहे, तिथे ​कधीकाळी मोठा ओढा प्रवाही होता...

Where I stand today, a stream used to flow once upon a time....

सदाशिव पेठ, शनिवार पेठ येथे लोक अभिमानाने सांगतात की आमच्याकडे पाण्याचा प्रश्न नाही. जुन्या विहिरिना भरपूर पाणी आहे, बोरवेललाही लगेच पाणी लागते. कोठून आले इतके पाणी?

Image may contain: sky, tree, outdoor, water and nature

No comments:

Post a Comment