Tuesday, July 31, 2018

महापालिकेचा हातोडा नगरसेवकांचा खोडा!

पुणे - रस्ते आणि चौकाचौकांमधील अतिक्रमणांमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याची ओरड होताच, अतिक्रमणांना अधिकारीच जबाबदार असल्याचे सांगून त्यांच्या नावाने गळा काढणारे नगरसेवकच अतिक्रमण कारवाईत खोडा घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

No comments:

Post a Comment