गटारगंगा बनलेल्या मुळा-मुठेमधील पाणवनस्पती आणि जलचर नष्ट झाले असताना या नद्यांचे आरोग्य सुधारले असल्याचा जावईशोध महापालिकेने लावला आहे. शहरातील नदी आणि तलावांतील पाण्यांमध्ये जीवसृष्टीसाठी आवश्यक प्राणवायूची स्थिती चांगली असल्याची नोंद पर्यावरण सद्य:स्थिती अहवालात करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment