आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. हॉकी मैदानावरील स्टँड मोडलेल्या अवस्थेत आहे तर ड्रेनेज लाईनही खराब झाली आहे. सततच्या पावसामुळे वाढलेल्या गवताकडे अधिकार्यांचे दुर्लक्ष झाले असून आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुल आहे की कुरण याच संभ्रमात क्रीडापटू पडलेे आहेत.
No comments:
Post a Comment