शहरातील विस्तारित भागात मेट्रोचे काम झपाट्याने सुरु असलेले दिसत असले तरी मध्यवर्ती भागात या प्रकल्पाला ‘खो’ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. योग्य मोबदला मिळत नसल्याने आणि विश्वासात घेतले जात नसल्याच्या मुद्द्यावर कसबा पेठेतील 250 रहिवाशांनी मेट्रोविरोधात दंड थोपटले आहेत.
No comments:
Post a Comment