पुणे – “स्मार्ट सिटी’ योजने अंतर्गत क्षेत्र विकासासाठी निवडलेल्या औंध आणि बाणेर भागातील रस्त्यांची पुनर्रचना केली जात आहे. मात्र, “स्मार्ट सिटी’ने फक्त त्या रस्त्यांची पुनरर्चना न करता, त्यांना जोडणाऱ्या महापालिका हद्दीतील “लिंक’ रस्त्यांचाही परिसर सुशोभित करावा, अशा सूचना महापालिकेने “स्मार्ट सिटी’ प्रशासनास केल्या आहेत.
No comments:
Post a Comment