Thursday, July 26, 2018

मेट्रो स्थानकांचे काम लागणार मार्गी

पुणे  वनाज- रामवाडी मार्गावरील मेट्रोच्या तीन स्थानकांचे रखडलेले काम मार्गी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. सर्व्हिस लाइन स्थलांतरित करण्यासाठी खर्च उचलण्याची तयारी महामेट्रोने बुधवारी दर्शविली. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेला सादर केला आहे. 

No comments:

Post a Comment