पुणे – खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा तसेच पर्यावरण जोपासले जाण्यासाठी महापालिकेने सुरू केलेली पब्लिक बायसिकल योजना ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गासाठी दूरच असल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला या सायकल्स वापरण्यासाठी आवश्यक असलेले मोबाइल अॅॅप वापरता येत नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यावर तोडगा काढण्यासाठी या सायकल पुरविणाऱ्या कंपन्यांशी चर्चा करण्यात आली असली, तरी अजून तोडगा काढता आला नाही.
No comments:
Post a Comment