पुणे- शहर सुधारणा समितीने अभिप्रायासाठी पाठविलेल्या 23 पैकी फक्त 2 प्रस्तावांवर महापालिका प्रशासनाने अभिप्राय दिला आहे. त्याचे पडसाद शहर सुधारणा समितीच्या बैठकीत उमटले. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे या प्रकाराची तक्रार महापालिका आयुक्तांकडे करणार असल्याचे शहर सुधारणा समिती अध्यक्ष सुशील मेंगडे म्हणाले.
No comments:
Post a Comment