Tuesday, July 31, 2018

म्हाळुंगे-सूस रस्ता दुरुस्तीचे काम पीएमआरडीएच्या हाती

पुणे – पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी म्हाळुंगे-सूस रस्ता दुरुस्तीचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हाती घेण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment