Saturday, July 28, 2018

‘प्रसंगी कठोर कारवाई करू’ महापौरांचा विरोधकांना इशारा

पुणे: सभागृहात बेशिस्त वर्तन आणि गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. वेळप्रसंगी अशा सदस्यांवर कठोर कारवाईही केली जाईल; असा इशारा महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिला. 

No comments:

Post a Comment