Thursday, July 26, 2018

पुणेकरांना वाघ प्रिय!

वाघाबरोबरच बिबटय़ा, हत्ती, माकडांना दत्तक घेण्यास पसंती

पुणे : महापालिकेच्या प्राणी दत्तक योजनेत पुणेकरांची सर्वाधिक पसंती वाघाला आहे. वाघानंतर बिबटय़ा, हत्ती, माकड या प्राण्यांना दत्तक घेण्याकडेही पुणेकरांचा ओढा असून वाघ पुणेकरांना अधिक प्रिय असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे घुबडही पुणेकरांच्या पसंतीला पात्र ठरले आहे. हरीण, सांबर, नीलगाय, चिंकारा, काळवीट, चितळ हे प्राणी दत्तक घेण्यास मात्र कोणी उत्सुक नसल्याचेही चित्र पुढे आले आहे.

No comments:

Post a Comment