पुणे : कचरा डेपोप्रकरणी फुरसुंगीतील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्याने येत्या बुधवारपासून पुणेकरांची पुन्हा एकदा 'कचराकोंडी' होण्याची शक्यता आहे. 'फुरसुंगी डेपोमध्ये केवळ प्रक्रिया केलेला कचराच येऊ दिला जाईल', असा इशारा येथील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.
No comments:
Post a Comment