Wednesday, July 25, 2018

महापालिका कर्मचाऱ्यांचा ग्रेड-पे कमी होणार नाही- मुख्यमंत्री

पुणे- महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा ग्रेड-पे कमी केला जाणार नाही; यासंदर्भात लवकरच आदेश काढण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.

No comments:

Post a Comment