Wednesday, July 25, 2018

‘शिवसृष्टी’पर्यंत मेट्रो

पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गाचा विस्तार चांदणी चौकपर्यंत (शिवसृष्टी) करण्यात यावा, तसेच या त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) 'महामेट्रो'ने तयार करावा, असा प्रस्ताव मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे दिला होता. त्याला समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment