पुणे : महापालिकेतर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिष्यवृत्ती आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक योजनेअंतर्गत शैक्षणिक शिष्यवृत्तींसाठींचे अर्ज 25 जुलै ते 12 सप्टेंबर या कालावधीत dbt.punecorporation.org संकेतस्थळावर ऑनलाइन भरता येतील. महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
No comments:
Post a Comment