– इमारतीतील विविध प्रकल्प विकासाकडे पालिकेचे दुर्लक्ष \
पिंपरी – महापालिकेच्या वतीने पिंपरी येथे उभारण्यात आलेली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले बहुद्देशीय इमारत बांधून पूर्ण आहे. त्याचे उद्घाटनही झाले असून महापालिकेने स्मारकाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने ही इमारत सध्या धुळखात पडून आहे.
No comments:
Post a Comment