पुणे (औंध) :."देशाच्या प्रगतीमध्ये अग्रवाल समाजाचा महत्वाचा वाटा असून हा समाज व्यापाराबरोबरच शिक्षण, प्रशासन व राजकारणामध्ये तेवढ्याच तत्परतेने सक्रिय आहे" असे गौरवोद्गार पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी काढले. औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात अग्रवाल समाज फेडरेशनच्या वतीने आयोजित जीवनगौरव, अग्ररत्न, अग्रगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी महापौर टिळक बोलत होत्या.
No comments:
Post a Comment