Sunday, July 1, 2018

पुणे स्टेशनवर आज मेगाब्लॉक

– काही रेल्वे रद्द : मुंबईदरम्यान गाड्यांचा समावेश

पुणे – प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे स्टेशनवर नव्याने पादचारी पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी रविवार (दि.1) या कामासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्टेशनवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पहाटे 5.20 ते दुपारी 2.20 वाजेपर्यंत गर्डरचे काम सुरू राहणार असल्याने या कालावधीत स्थानकावरुन सुटणाऱ्या काही लोकल, एक्‍स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

No comments:

Post a Comment