Sunday, July 1, 2018

प्रवाशांना दिलासा; फ्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा पूर्ववत

पुणे  – पुणे रेल्वे स्थानकावर काही दिवासांपूर्वी वाढवलेल्या फ्लॅटफॉर्म तिकिटाचे दर पुन्हा कमी करण्यात आले आहेत. फेब्रुवारी-2018 मध्ये हे दर 10वरुन 20 रुपय करण्यात आले होत. दरम्यान, 15 जूनपासून ते पुन्हा 10 रुपये इतके करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment