पुणे - शहराच्या जुन्या हद्दीतील वाडे आणि इमारतींचा पुनर्विकास गतीने व्हावा, यासाठी कमाल चार एफएसआय, भाडेकरूंच्या पुनर्वसनासाठी किमान ३०० चौरस फूट जागा मोफत, जागेवर पुनर्वसन शक्य न झाल्यास ‘क्लस्टर टीडीआर’ अशा अनेक शिफारशी महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या ‘क्लस्टर डेव्हलपमेंट पॉलिसी’मध्ये करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासाठी दहा हजार चौरस फूट (एक हजार चौरस मीटर) क्षेत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment