Wednesday, July 25, 2018

पूल... ब्रिटिशांचे आणि आपले..!

पुणे - ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तूंचे कौतुक करताना जुनेजाणते थकत नाहीत. ‘त्यांनी’ बांधलेल्या वास्तू आणि पायाभूत सुविधा आजही भक्कमपणे उभ्या आहेत. दुसऱ्या बाजूला, मोठे प्रकल्प आणि पुलांसाठी आग्रही असलेल्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या ‘कर्तृत्वा’चं एक उदाहरण म्हणजे बंडगार्डन येथील नवा पूल. १८६७ मध्ये बांधलेल्या पुलावरील वाहतूक बंद केली असली, तरी तो आजही सुस्थितीत आहे. त्याच्या शेजारीच १९८५ मध्ये नव्यानं पूल बांधण्यात आला. अवघ्या ३३ वर्षांत त्याची अवस्था काय झाली आहे, हे छायाचित्रांमध्ये दिसत आहे..! (सर्व छायाचित्रे - मोहन पाटील)

No comments:

Post a Comment