Wednesday, July 4, 2018

सर्व धरणे कोरडीठाकच

दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीसाठा शून्यावर आलेल्या वरसगाव आणि टेमघर या धरणांमध्ये पाणी साठविण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, धरण पट्ट्यामध्ये पावसाने जोर धरला नसल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे अद्याप कोरडीच आहेत.

No comments:

Post a Comment