पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे गाडे अजून इंचभरही पुढे सरकले नसतानाच, शिवाजीनगर ते हडपसर या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) प्राधिकरणाकडून तयार करण्यात येणार आहे. हिंजवडी-शिवाजीनगरप्रमाणे हा मार्गही सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) विकसित करण्याचा प्राधिकरणाचे नियोजन आहे.
No comments:
Post a Comment