पालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात प्रथमच समावेश
शहरातील सर्व घटकांसाठी हक्काचा निवारा, सुरक्षित आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था, आपत्तींमधील जीवितहानी कमी करण्यावर भर, पर्यावरणाचे नुकसान कमी करण्यासह हरित जागांच्या निर्मितीमध्ये वाढ, हवामान बदलांमुळे उद्भवणाऱ्या समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी योजना... यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चित करण्यात आलेल्या 'शाश्वत विकासा'साठीच्या उद्दिष्टांचा समावेश पुणे महापालिकेने प्रथमच पर्यावरण सद्यस्थिती अहवालात केला आहे. त्यामुळे, २०३० पर्यंत शाश्वत विकासाद्वारे (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) शहरातील व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याचे प्रस्तावित आहे.

No comments:
Post a Comment