Thursday, July 26, 2018

हवापालटासाठी ‘अॅक्शन प्लॅन’

शहरातील प्रदूषण तीन वर्षांत ३५ टक्क्यांनी घटवणार

शहरातील खासगी वाहनांची अनियंत्रित संख्या, चोहोबाजूला सुरू असलेल्या बांधकामांमुळे ढासळलेली हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेने 'एअर क्वालिटी अॅक्शन प्लॅन' तयार केला आहे. पालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालामध्ये आगामी काळात वायू प्रदूषण रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यात देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment