Sunday, July 22, 2018

बांधकामाचे सर्वेक्षण करणार

महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील जुन्या आणि धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पुढील काही दिवसांत याबाबत कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment