Sunday, July 22, 2018

खड्डे बुजविण्याची जबाबदारी महामेट्रोची

पुणे - वनाज- रामवाडी दरम्यान मेट्रो मार्गाच्या शेजारील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही महापालिकेने आपली जबाबदारी महामेट्रोवर ढकलली आहे. त्यामुळे आता मेट्रो मार्गाभोवतालच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महामेट्रोला काम करावे लागणार आहे. त्यानुसार महामेट्रोने पौड रस्त्यावर काम सुरू केले आहे.

No comments:

Post a Comment