पुणे - नगर रस्त्यावर मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण करण्याच्या प्रस्तावावर महापालिकेच्या प्रशासनाने सकारात्मकता दर्शविली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सर्वंकष वाहतूक आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर याचा विचार करता येईल, असा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे


No comments:
Post a Comment