मुंढवा येथील केशवनगर परिसरात ओढ्याच्या बाजूला असलेली दुमजली इमारत शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कोसळली. या इमारतीच्या ढिगार्याखालून नऊ जणांना स्थानिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले, तर ढिगार्याखाली इमारतीच्या तळमजल्यात अडकलेल्या दोन गाई आणि दोन म्हशी जिवंत बाहेर काढल्या; मात्र तीन म्हशी ढिगार्याखाली दबून मृत्युमुखी पडल्या.


No comments:
Post a Comment