पुणे : रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे, त्यांत साचलेले पावसाचे पाणी आणि विविध चौकांमध्ये बंद पडलेल्या सिग्नलमुळे शनिवारी शहरातील वाहतुकीचा पुरता फज्जा उडाला. मातंग संघर्ष समितीच्या महामोर्चामुळे वाहतुकीत करण्यात आलेल्या बदलाचा परिणामही वाहतुकीवर झाला, त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी पादचाऱ्यांसह वाहनचालकांचे मोठे हाल झाले.
No comments:
Post a Comment