Sunday, July 22, 2018

महापालिकेत "खड्डा'जंगी ; पदाधिकाऱ्यांतच तू तू - मैं मैं

पुणे : रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. उपमहापौर आणि विरोधी पक्षनेते हे दोघे खड्ड्यावरून एकमेकांना आव्हान देत आहेत. 

No comments:

Post a Comment