अकरावी प्रवेश सुरू झाल्यनंतरच अर्ज : प्रशासनाची माहिती
पुणे – महापालिकेकडून दहावी आणि 12 वीच्या गुणवतांना देण्यात येणारी शैक्षणिक सहाय्य शिष्यवृत्तीचे अर्ज येत्या 15 जुलैपासून सुरू केले जाण्याची शक्यता आहे. या शिष्यवृत्तीसाठी प्रामुख्याने 11 वीला तसेच पदवी प्रथम वर्षाला प्रवेश घेणे आवश्यक आहे. तसेच अकरावी प्रवेशाची पहिली यादी 5 जुलै रोजी लागणार असल्याने त्यानंतर महाविद्यालीय प्रवेश सुरू होतात. त्यामुळे 15 जुलैनंतर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment