Monday, July 2, 2018

पालिकेच्या “कॅन्सर’ विषयक कार्यक्रमाला 200 जणांची हजेरी

पुणे, दि.1 – “जागतिक डॉक्‍टर्स डे’ च्या निमित्ताने महानगरपालिकेचे आरोग्य खाते आणि पेनेक्‍स पेन मॅनेजमेंट क्‍लिनिक यांचे संयुक्त विद्यमाने कॅन्सरचे रुग्णांकरीता आणि त्यांचे नातेवाईकांकरीता आयोजित कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साधारण दोनशे कॅन्सर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी यावेळी हजेरी लावली होती.

No comments:

Post a Comment