पुणे – अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार मिळालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. पहिल्या यादीनुसार विद्यार्थ्यांनी शनिवारपासून (30 जून) ते 4 जुलै या कालावधीत प्रवेश घेणे महत्त्वाचे आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली.


No comments:
Post a Comment