Monday, July 2, 2018

खरबूज, पपई महागले : तर कलिंगड स्वस्त

पुणे – मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने खरबुज आणि पपईचे भाव वाढले आहेत. घाऊक बाजारात किलोमागे 4 ते 5 रुपयांनी वाढ झाली आहे. तर ढगाळ वातावरणामुळे कलिंगडाला मागणी नाही. त्यामुळे भावात किलोमागे 2 रुपयांनी घसरण झाली आहे.

No comments:

Post a Comment