पुणे – गेले दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे भक्ती-पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशी दिवशी सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळयांच्या पायघड्या… पारंपारीक वाद्यासह ढोलताशा चा गजर, सनई चौघडयाचे मंगलमय सूर आणि गणपत्ती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे साकडे घालत भक्तिमय वातावारणात पुणेकरांनी लाडक्या गणरायाला रविवारी वैभवशाली मिरवणुकीने निरोप दिला.
No comments:
Post a Comment