Saturday, September 29, 2018

#video: कालवा फुटीप्रकरण :… आणि अशी पत्त्यासारखी कोसळली घरे

खडकवासला कालवा फुटल्यानंतर काही क्षणात होत्याच नव्हतं झालं.. या कालव्याचे पाणी दांडेकर पूल वसाहत स.न 133 मधून आतमध्ये घुसल्यानंतर ते मागील बाजूस असलेल्या आंबील ओढयात बाहेर पडले. त्यावेळी ओढ्याच्या बाजूला असलेली 20 ते 25 घरे पत्त्या सारखी कोसळली. प्रभातचे वाचक सुधीर म्हसके आणि त्याच्या सहकाऱ्यांनी काढलेला हा घटनेच्या दिवशीचा धक्कादायक व्हिडिओ.

No comments:

Post a Comment