Friday, September 28, 2018

केबल खोदाईन केला घात ?

पुणे: ज्या ठिकाणी कळवा फुटला आहे त्या ठिकाणाची पाहणी केला असता ही धक्कादायक बाब समोर येते. ज्या ठिकाणी कालव्याला भगदाड पडले आहे . त्या ठिकाणी कालव्या मातीच्या भिंतीमध्ये तब्बल 6 केबल टाकण्यात आल्या आहेत त्यात 2 केबल खासगी कंपन्यांच्या असून काही केबल महावितरणच्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या केबल कालव्याची भिंत खोदून टाकण्यात आल्याचे दिसत असून कालव्याच्या पाण्यापासून अवघ्या तीन ते पाच फुटावर ही केबल आहे. त्यामुळे ही केबल खोदताना कालव्याची भिंत खोदल्याने त्याचा परिणाम म्हणून ही घटना घडली असल्याचे स्थानिक नागरिक तसेच नगरसेवकांचे मत आहे

No comments:

Post a Comment