पुणे - महापालिकेने विस्तारीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नवी इमारत बांधली, परंतु अपंगांच्या रॅम्पकडे दुर्लक्ष केले आहे. सध्याच्या रॅम्पची दुरवस्था झाली असून, तातडीने नवा कायमस्वरूपी रॅम्प उभारावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या कनीज सुखरानी यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment