Friday, September 28, 2018

नगर रस्त्यावरील मेट्रो वादाच्या भोवऱ्यात

पुणे  -मेट्रोच्या वनाज-रामवाडी मार्गावर नगर रस्त्यावरील आगाखान पॅलेसजवळून मेट्रो मार्ग नेण्यास राष्ट्रीय वारसा स्थळ प्राधिकरणाने परवानगी नाकारली आहे. केंद्र सरकारच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे प्राधिकरणाने परवानगी नाकारली आहे. 

No comments:

Post a Comment