पुणे – गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी तसेच मंडळांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत आहेत. परंतु, आज उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलेला दिसत आहे. उन्हामुळे तसेच गर्दीमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी १०८ क्रमांकाची आरोग्य सेवा भाविकांसाठी देवदूत ठरत आहे.


No comments:
Post a Comment